Advertisements
Advertisements
Question
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा.
| १. पैसे भरणे. | ______ |
| २. पैसे काढणे. | ______ |
| ३. पत्र टाकणे. | ______ |
| ४. चेक देणे. | ______ |
| ५. मनीऑर्डर करणे. | ______ |
| ६. विम्याची रक्कम भरणे. | ______ |
| ७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ______ |
| ८. चेक वटवणे. | ______ |
| ९. वीज बिल भरणे. | ______ |
| १०. कर्ज घेणे. | ______ |
| ११. दागिने गहाण ठेवणे. | ______ |
| १२. मुदत ठेवीच्या योजना. | ______ |
Chart
Advertisements
Solution
| १. पैसे भरणे. | ✓ |
| २. पैसे काढणे. | ✓ |
| ३. पत्र टाकणे. | × |
| ४. चेक देणे. | ✓ |
| ५. मनीऑर्डर करणे. | × |
| ६. विम्याची रक्कम भरणे. | × |
| ७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ✓ |
| ८. चेक वटवणे. | ✓ |
| ९. वीज बिल भरणे. | × |
| १०. कर्ज घेणे. | ✓ |
| ११. दागिने गहाण ठेवणे. | ✓ |
| १२. मुदत ठेवीच्या योजना. | ✓ |
shaalaa.com
गद्य (5th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
वाचा व लिहा.
- झाडे, वेली लावू चला,
स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. - झाडांची घेता काळजी,
फुले, फळे मिळतील ताजी. - झाडेच झाडे लावू आपण,
तरच कमी होईल प्रदूषण.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पोटपूजा
वाचा व लिहा.
आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.
कोण ते लिहा.
पैसे परत करणारे.
मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
खास
ओळखा पाहू!
उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.
