Advertisements
Chapters
2: हत्तीचे चातुर्य
Chapter 3: खेळूया शब्दांशी
4: हि पिसे कोणाची ?
5: डराव डराव
Chapter 6: ऐकुया. खेळूया.
Chapter 7: खेळत खेळत वाचुया
8: कोणापासून काय घ्यावे ?
9: सिंह आणि बेडूक
10: बैलपोळा
11: इंधनबचत
12: बोलावे कसे ?
13: अनुभव - १
14: चित्रसंदेश
15: नदीचे गाणे
16: मी नदी बोलते....
17: आमची सहल
▶ 18: पैशांचे व्यवहार
19: अनुभव - २
20: गमतीदार पात्र
Chapter 21: छोटेसे बहीणभाऊ
22: वाचूया. लिहूया.
23: प्रामाणिक इस्त्रीवाला
24: ऐका. पहा. करा.
25: मालतीची चतुराई
26: पतंग
27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
28: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 - पैशांचे व्यवहार Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 - पैशांचे व्यवहार - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 18: पैशांचे व्यवहार
Below listed, you can find solutions for Chapter 18 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 18 पैशांचे व्यवहार स्वाध्याय 1 [Pages 32 - 33]
खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
![]() |
![]() |
![]() |
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) विजेचे बिल भरणे | (अ) पोस्ट ऑफिस |
| (२) मनीऑर्डर करणे | (आ) दूरध्वनी केंद्र |
| (३) फोनचे बिल | (इ) वीज देयक केंद्र |
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा.
| १. पैसे भरणे. | ______ |
| २. पैसे काढणे. | ______ |
| ३. पत्र टाकणे. | ______ |
| ४. चेक देणे. | ______ |
| ५. मनीऑर्डर करणे. | ______ |
| ६. विम्याची रक्कम भरणे. | ______ |
| ७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ______ |
| ८. चेक वटवणे. | ______ |
| ९. वीज बिल भरणे. | ______ |
| १०. कर्ज घेणे. | ______ |
| ११. दागिने गहाण ठेवणे. | ______ |
| १२. मुदत ठेवीच्या योजना. | ______ |
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 18 पैशांचे व्यवहार उपक्रम [Page 33]
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 18 पैशांचे व्यवहार स्वाध्याय 2 [Page 33]
वाचू आणि हसू.
सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.
मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
Solutions for 18: पैशांचे व्यवहार
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 - पैशांचे व्यवहार Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 - पैशांचे व्यवहार - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 - पैशांचे व्यवहार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 18 (पैशांचे व्यवहार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 18 पैशांचे व्यवहार are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, पैशांचे व्यवहार.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पैशांचे व्यवहार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 18, पैशांचे व्यवहार मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.














