हिंदी

वाचू आणि हसू. सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या. मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे. सोनू: अरे वा! मग तर तू

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचू आणि हसू. 

 

सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.

मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.

सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!

मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना! 

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: पैशांचे व्यवहार - स्वाध्याय 2 [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय 2 | Q १. | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


पिसे सापडल्यावर मिनूला ______


उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

घरटे -


संवादात किती पात्रे आहेत?


अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.


वाचा.

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
  • आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी. 

विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?


कोण ते लिहा.

कामात मग्न असणारी.


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

लहानपणा


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

चमक 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×