Advertisements
Advertisements
प्रश्न
नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
नदीच्या पाण्यावर वीज तयार होते. विजेवर कारखाने चालवतात. तसेच विजेमुळे शेतातील पंप चालवतात. लोक पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) ढगांचा | (अ) खळखळाट |
| (२) विजांचा | (आ) फडफडाट |
| (३) पाण्याचा | (इ) गडगडाट |
| (४) पंखांचा | (ई) कडकडाट |
'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
चोरांची भंबेरी का उडाली?
आरडाओरडा, सहजासहजी, हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) सुंदर | (अ) मध |
| (२) औषधी | (आ) सुवास |
| (३) मंद | (इ) सकाळ |
| (४) दरवळणारा | (ई) वारा |
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चमक
