Advertisements
Chapters
2: हत्तीचे चातुर्य
Chapter 3: खेळूया शब्दांशी
4: हि पिसे कोणाची ?
5: डराव डराव
Chapter 6: ऐकुया. खेळूया.
Chapter 7: खेळत खेळत वाचुया
8: कोणापासून काय घ्यावे ?
9: सिंह आणि बेडूक
10: बैलपोळा
11: इंधनबचत
12: बोलावे कसे ?
13: अनुभव - १
14: चित्रसंदेश
15: नदीचे गाणे
16: मी नदी बोलते....
17: आमची सहल
18: पैशांचे व्यवहार
19: अनुभव - २
20: गमतीदार पात्र
Chapter 21: छोटेसे बहीणभाऊ
22: वाचूया. लिहूया.
23: प्रामाणिक इस्त्रीवाला
24: ऐका. पहा. करा.
25: मालतीची चतुराई
▶ 26: पतंग
27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
28: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 - पतंग Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 - पतंग - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 26: पतंग
Below listed, you can find solutions for Chapter 26 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 26 पतंग स्वाध्याय 1 [Pages 49 - 50]
एका वाक्यात उत्तरे लिहा.
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
पतंग कोणासारखे तरंगतात?
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चढणे × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
ओढणे × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मावळणे × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मऊ × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चांगला × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
भराभर × ______
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
पिवळा - ______
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
काळा - ______
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
निळा - ______
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
लाल - ______
मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.
जशी ______ आभाळात,
______ पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ______ रंगित,
खेळ किती ______!
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.
हे शब्द असेच लिहा.
झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
पळापळ, रडारड, पडापड.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
मऊमऊ, वरवर, कळकळ.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
मावळतीचा - ______
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
बरोबर - ______
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
रोवुनी - ______
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
आभाळात - ______
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा., चेंडू झेलणे.
वाक्ये:
- मी चेंडू झेलतो.
- शिवानी चेंडू झेलते.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 26 पतंग स्वाध्याय 2 [Page 50]
वाचा. लक्षात ठेवा.
घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.
Solutions for 26: पतंग
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 - पतंग Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 - पतंग - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 - पतंग
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 26 (पतंग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 26 पतंग are व्याकरण, पद्य (5th Standard), हत्तीचे चातुर्य, लेखन, पतंग.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पतंग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 26, पतंग मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.