Advertisements
Chapters
2: हत्तीचे चातुर्य
Chapter 3: खेळूया शब्दांशी
4: हि पिसे कोणाची ?
5: डराव डराव
Chapter 6: ऐकुया. खेळूया.
Chapter 7: खेळत खेळत वाचुया
8: कोणापासून काय घ्यावे ?
9: सिंह आणि बेडूक
10: बैलपोळा
11: इंधनबचत
12: बोलावे कसे ?
13: अनुभव - १
14: चित्रसंदेश
15: नदीचे गाणे
16: मी नदी बोलते....
17: आमची सहल
18: पैशांचे व्यवहार
19: अनुभव - २
▶ 20: गमतीदार पात्र
Chapter 21: छोटेसे बहीणभाऊ
22: वाचूया. लिहूया.
23: प्रामाणिक इस्त्रीवाला
24: ऐका. पहा. करा.
25: मालतीची चतुराई
26: पतंग
27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
28: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 - गमतीदार पात्र Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 - गमतीदार पात्र - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 20: गमतीदार पात्र
Below listed, you can find solutions for Chapter 20 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 20 गमतीदार पात्र स्वाध्याय 1 [Pages 36 - 37]
एका वाक्यात उत्तरे लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पत्र कोणी पाठवले?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पत्र कोणाला पाठवले?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मायाला पत्र का वाचता आले नाही?
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
कोण ते सांगा.
कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी.
खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड 20 गमतीदार पात्र स्वाध्याय 2 [Page 37]
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
वाचा. समजून घ्या.
(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.
(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.
(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात.
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
तू जेवण केलेस का
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
हे ऐकून तुला आनंद झाला का
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
वाचा व लिहा.
आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.
Solutions for 20: गमतीदार पात्र
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 - गमतीदार पात्र Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 - गमतीदार पात्र - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 - गमतीदार पात्र
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 20 (गमतीदार पात्र) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20 गमतीदार पात्र are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, गमतीदार पत्र.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गमतीदार पात्र exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 20, गमतीदार पात्र मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
