हिंदी

खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा. मऊमऊ, वरवर, कळकळ.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

मऊमऊ, वरवर, कळकळ.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

मऊमऊ, वरवर, कळकळ - हळूहळू, कटकट, खळखळ.  

shaalaa.com
पद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 26: पतंग - स्वाध्याय 1 [पृष्ठ ५०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 26 पतंग
स्वाध्याय 1 | Q ७. (आ) | पृष्ठ ५०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 26 पतंग (कविता)
स्वाध्याय | Q ७. (आ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव   
(२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस
(३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे
(४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव

निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.

तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

चंद्र 


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

झरा 


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

झाड 


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

वाघ 


जोडया जुळवा. 

'अ' गट 'ब' गट
(१) झुळझुळ      (अ) गाणे
(२) मंजूळ (आ) छाया
(३) शीतल (इ) पाणी

हे शब्द असेच लिहा. 

मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.


वाचू आणि हसू.

शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस?

पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते! 


खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

पिवळा - ______  


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×