Advertisements
Chapters
2: हत्तीचे चातुर्य
Chapter 3: खेळूया शब्दांशी
4: हि पिसे कोणाची ?
5: डराव डराव
Chapter 6: ऐकुया. खेळूया.
Chapter 7: खेळत खेळत वाचुया
8: कोणापासून काय घ्यावे ?
9: सिंह आणि बेडूक
10: बैलपोळा
11: इंधनबचत
12: बोलावे कसे ?
13: अनुभव - १
14: चित्रसंदेश
15: नदीचे गाणे
16: मी नदी बोलते....
17: आमची सहल
18: पैशांचे व्यवहार
19: अनुभव - २
20: गमतीदार पात्र
Chapter 21: छोटेसे बहीणभाऊ
22: वाचूया. लिहूया.
23: प्रामाणिक इस्त्रीवाला
24: ऐका. पहा. करा.
25: मालतीची चतुराई
26: पतंग
▶ 27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
28: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Below listed, you can find solutions for Chapter 27 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्वाध्याय 1 [Pages 51 - 52]
एका वाक्यात उत्तरे लिहा.
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
योग्य पर्याय निवडा.
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______
तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.
तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______
विठ्ठलाने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
जन्म × ______
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
आवड × ______
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख)
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
राजूला ______ कपडे आवडत नाहीत. (सैल)
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
वीणा ______ चालते. (भरभर)
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय.
तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्वाध्याय 2 [Page 52]
खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती.
Solutions for 27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 27 (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.
Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions महर्षी विठ्ठल रामजी शिंदे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 27, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
