मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख)

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख) 

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला.  

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - स्वाध्याय 1 [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
स्वाध्याय 1 | Q ४. (आ) | पृष्ठ ५२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

मिनू कोणाकोणाला भेटली?


नदी मोठी कशी होते? 


'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 


खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.

लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.


आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.


भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.


ऐका. वाचा. 

नको डोक्यावर पाटी,
हवी हातात पाटी.  
झाडे लावा, झाडे जगवा.
प्रदूषण टाळा, जग वाचावा.
नको दंड, नको शिक्षा.
स्वच्छ गाव हीच अपेक्षा.
जपून वापर पाण्याचा.
आधार असे हा जगण्याचा.

वाचा. लक्षात ठेवा.

वरील संदेशात 'पाटी' हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.

पाटी - १. टोपली. २. ज्यावर लिहिले जाते ती.

संदेश - मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा. 


तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.


मालतीने युक्ती करायचे का ठरवले?


तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×