Advertisements
Chapters
2: हत्तीचे चातुर्य
Chapter 3: खेळूया शब्दांशी
4: हि पिसे कोणाची ?
5: डराव डराव
Chapter 6: ऐकुया. खेळूया.
Chapter 7: खेळत खेळत वाचुया
8: कोणापासून काय घ्यावे ?
9: सिंह आणि बेडूक
10: बैलपोळा
11: इंधनबचत
12: बोलावे कसे ?
13: अनुभव - १
14: चित्रसंदेश
15: नदीचे गाणे
16: मी नदी बोलते....
17: आमची सहल
18: पैशांचे व्यवहार
19: अनुभव - २
20: गमतीदार पात्र
Chapter 21: छोटेसे बहीणभाऊ
22: वाचूया. लिहूया.
▶ 23: प्रामाणिक इस्त्रीवाला
24: ऐका. पहा. करा.
25: मालतीची चतुराई
26: पतंग
27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
28: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 - प्रामाणिक इस्त्रीवाला Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 - प्रामाणिक इस्त्रीवाला - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 23: प्रामाणिक इस्त्रीवाला
Below listed, you can find solutions for Chapter 23 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला स्वाध्याय 1 [Pages 42 - 43]
कोण ते लिहा.
पाचवीत शिकणारी.
कोण ते लिहा.
कपडयांच्या घडया करणारा.
कोण ते लिहा.
आईजवळ पैसे देणारे.
कोण ते लिहा.
पैसे परत करणारे.
कोण ते लिहा.
पैसे मोजून घेणारी.
कोण ते लिहा.
दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
'प्रामाणिकपणा' यासारखे आणखी शब्द लिहा.
गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.
उदा., इस्त्रीवाले
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.
| वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
| पुरुष | स्त्री | इतर | ||
| शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
| आईने पैसे मोजले. | ||||
| भाऊने कपडयांच्या घडया केल्या. | ||||
| बाबांनी आईला पैसे दिले. | ||||
| दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | ||||
| पिलू घरटयात बसले. | ||||
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.
| वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
| पुरुष | स्त्री | इतर | |||
| (अ) कावळा झाडावर राहतो. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (आ) रेश्माने पत्र वाचले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (इ) पोस्टमनने पत्र दिले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (ई) मायाने पाकीट उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
| (उ) मायाने दार उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खातो.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ पत्र लिहिते.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ पुस्तक वाचतो.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खाते.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
ते ______ सुंदर आहे.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
ते ______ मोठे आहे.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
सुधीर गोष्ट ______ .
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ते झाड उंच ______.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
रोझी गाणे ______.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला स्वाध्याय 2 [Page 43]
चौकटींत काही अक्षरे दिली आहेत. त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्या शब्दांची कार्डे तयार करा.

Solutions for 23: प्रामाणिक इस्त्रीवाला
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 - प्रामाणिक इस्त्रीवाला Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 - प्रामाणिक इस्त्रीवाला - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-5-maharashtra-state-board_6:a1ffc333a276442288595da902a87924.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 - प्रामाणिक इस्त्रीवाला
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 23 (प्रामाणिक इस्त्रीवाला) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 23 प्रामाणिक इस्त्रीवाला are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, प्रामाणिक इस्त्रीवाला.
Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions प्रामाणिक इस्त्रीवाला exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 23, प्रामाणिक इस्त्रीवाला मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
