मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 16 - मी नदी बोलते.... [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 16 - मी नदी बोलते.... - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 16: मी नदी बोलते....

Below listed, you can find solutions for Chapter 16 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 28]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 16 मी नदी बोलते.... स्वाध्याय [Page 28]

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 28

नदीचा जन्म कोठे होतो?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 28

नदी मोठी कशी होते? 

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 28

नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 28

नदीचा वेग कधी कमी होतो?

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 28

नदी आपल्याला कोणता संदेश देते?

स्वाध्याय | Q १. (ऊ) | Page 28

तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत?

स्वाध्याय | Q २. | Page 28

पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.

(अ) चालणे चालतात चालवतात
(आ) पळणे पळतात पळवतात
(इ) भेटणे ______ ______
(ई) ______ करतात ______
(उ) मिळणे ______ ______
(ऊ) थांबणे ______ ______
स्वाध्याय | Q ३. | Page 28

'हिरवेगार', यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.

स्वाध्याय | Q ४. | Page 28

'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 

स्वाध्याय | Q ५. | Page 28

खालील शब्द वाचा व तसेच लिहा. 

पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.

उपक्रम [Pages 28 - 29]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 16 मी नदी बोलते.... उपक्रम [Pages 28 - 29]

उपक्रम | Q १. | Page 28

परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यांतून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.

उपक्रम | Q २. | Page 28

नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल ते चर्चा करून सांगा.

उपक्रम | Q ३. | Page 28

खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा. 

 

पाण्याची बचत

उपक्रम | Q ४. | Page 29

पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा.

पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या.
पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या.
भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका.
पाण्याचा पाइप न वापरता वाहने ओल्या कपडयाने पुसून घ्या.
गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा.
बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका.
भांडयात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरु ठेवू नका.
शॉवरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. 
शाळेतून घरी जाताना बादलीत, वॉटरबॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला.

Solutions for 16: मी नदी बोलते....

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 16 - मी नदी बोलते.... - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 16 - मी नदी बोलते....

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 16 (मी नदी बोलते....) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 16 मी नदी बोलते.... are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, मी नदी बोलते....

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मी नदी बोलते.... exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 16, मी नदी बोलते.... मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×