मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अनुभव - १ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अनुभव - १ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 13: अनुभव - १

Below listed, you can find solutions for Chapter 13 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Pages 22 - 23]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अनुभव - १ स्वाध्याय [Pages 22 - 23]

एका वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 22

एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाच्या घराला कुलूप का होते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 22

एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 22

एका वाक्यात उत्तरे लिहा.

पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 22

एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारिया आईला का बिलगली?

स्वाध्याय | Q २. | Page 22

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (अ) खळखळाट 
(२) विजांचा  (आ) फडफडाट 
(३) पाण्याचा  (इ) गडगडाट 
(४) पंखांचा (ई) कडकडाट

वाचा. सांगा. लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 22

शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द उदा., धाडधाड. यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा. 

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 22

नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

घडयाळ 

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खिडक्या 

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

हळूहळू 

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

गुणगुणू 

स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

रिमझिम  

स्वाध्याय | Q ४. (ऊ) | Page 22

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 22

रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

पाऊस सुरु झाला. पाऊस ______

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 22

रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

आठवणे ×

स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

उंच ×

स्वाध्याय | Q ६. (ई) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

बाहेर ×

स्वाध्याय | Q ६. (उ) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

स्वच्छ ×

स्वाध्याय | Q ६. (ऊ) | Page 22

खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

थांबणे ×

स्वाध्याय | Q ७. | Page 22

पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.

स्वाध्याय | Q ८. | Page 22

पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?

स्वाध्याय | Q ९. | Page 22

खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 

स्वाध्याय | Q १०. (अ) | Page 23

खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

पक्षी बाहेर आले. 

स्वाध्याय | Q १०. (आ) | Page 23

खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारियाने आकाशाकडे पाहिले. 

स्वाध्याय | Q १०. (इ) | Page 23

खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

दारावरची बेल वाजली.

स्वाध्याय | Q १०. (ई) | Page 23

खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारिया पळत दाराकडे गेली. 

स्वाध्याय | Q ११. (अ) | Page 23

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया घरी ______

स्वाध्याय | Q ११. (आ) | Page 23

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया कविता ______

स्वाध्याय | Q ११. (इ) | Page 23

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______

स्वाध्याय | Q ११. (ई) | Page 23

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मी चेंडू ______

स्वाध्याय | Q ११. (उ) | Page 23

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 

स्वाध्याय | Q १२. | Page 23

खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली 'र' ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजुन घ्या.

(अ) सूर्य

(आ) पर्वत

(इ) चंद्र

(ई) समुद्र

(उ) कैऱ्या

(ऊ) पऱ्या

(ए) प्राणी

(ऐ) प्रकाश

(ओ) महाराष्ट्र

(औ) ट्रक

उपक्रम [Page 23]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अनुभव - १ उपक्रम [Page 23]

उपक्रम | Q १. | Page 23

पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली. 

 

Solutions for 13: अनुभव - १

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अनुभव - १ - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अनुभव - १

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 13 (अनुभव - १) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 अनुभव - १ are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, अनुभव - १.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अनुभव - १ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 13, अनुभव - १ मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×