मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा. उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली. 

 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

वाक्ये: 

  • पावसाची बुरबुर थांबली.
  • गावी मुसळधार पाऊस पडतो.
  • पावसात झाडाखाली उभे राहिले की डोक्यावर टपटपणारा पाऊस पडतो.
  • काळे ढग आकाशात जमताच जोरदार पाऊस पडला.
  • यंदा दमदार पाऊस झाला.
  • मला रिमझिम पाऊस आवडतो. 
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: अनुभव - १ - उपक्रम [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 13 अनुभव - १
उपक्रम | Q १. | पृष्ठ २३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 13 अनुभव - १
उपक्रम | Q १. | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 

 


खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.

  1. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
  2. सायकलवरून प्रवास करा.
  3. बसने, रेल्वेने प्रवास करा.
  4. सौरऊर्जेचा वापर करा.

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.


तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.


एका बैलावर ______ कशी करायची? 


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.


तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?


गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______ 


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

भाल


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×