Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- खाडाखोड नसलेली व सुंदर अक्षरांत गृहपाठ लिहिलेली वही.
- न अडखळता वर्गात पाढे म्हणून दाखवणारा विद्यार्थी.
- सुट्टीमध्ये पाहिलेला आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
मिनू कोणाकोणाला भेटली?
बदकाने मिनूला काय सांगितले?
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.

एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारिया आईला का बिलगली?
पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.
सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
कोण ते लिहा.
कपडयांच्या घडया करणारा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
