मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

जोडया जुळवा. 'अ' गट (१) विजेचे बिल भरणे (२) मनीऑर्डर करणे (३) फोनचे बिल 'ब' गट (अ) पोस्ट ऑफिस (आ) दूरध्वनी केंद्र (इ) वीज देयक केंद्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) विजेचे बिल भरणे  (अ) पोस्ट ऑफिस 
(२) मनीऑर्डर करणे  (आ) दूरध्वनी केंद्र 
(३) फोनचे बिल (इ) वीज देयक केंद्र
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
(१) विजेचे बिल भरणे  (इ) वीज देयक केंद्र 
(२) मनीऑर्डर करणे  (अ) पोस्ट ऑफिस 
(३) फोनचे बिल (आ) दूरध्वनी केंद्र
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: पैशांचे व्यवहार - स्वाध्याय 1 [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय 1 | Q ३. | पृष्ठ ३२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 


चित्र पहा. कोण ते सांगा.

खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.

 


शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

गुणगुणू 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणाला पाठवले?


वाचा व लिहा.

आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

राजूला ______ कपडे आवडत नाहीत. (सैल) 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×