मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायभाषाभ्यास
स्वाध्याय [Pages 9 - 10]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ स्वाध्याय [Pages 9 - 10]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 9

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....

  • तो नुकताच शिकायला आला होता.

  • त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.

  • नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

  • तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 9

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.

  • बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.

  • ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.

  • शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.

  • मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

स्वाध्याय | Q २. | Page 10

आकृतिबंध पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. | Page 10

जोड्या जुळवा.

पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

धीट, हजर, सुंदर, स्तुती भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा

 

  अ 
(१)    
(२)    
(३)    
(४)    
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 10

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 10

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 10

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 10

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 10

खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.

स्वाध्याय | Q ६. | Page 10

खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ
स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 10

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 10

शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ८. (अ) | Page 10

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ८. (आ) | Page 10

'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.

भाषाभ्यास [Page 11]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ भाषाभ्यास [Page 11]

भाषाभ्यास | Q १. (१) | Page 11

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!

भाषाभ्यास | Q १. (२) | Page 11

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.

भाषाभ्यास | Q २. (१) | Page 11

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!

भाषाभ्यास | Q २. (२) | Page 11

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.

भाषाभ्यास | Q २. (३) | Page 11

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान

भाषाभ्यास | Q २. (४) | Page 11

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तारांगणही स्पष्ट बिंबले
स्नाना जणुं हे मुनि अवतरले।

Solutions for ३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

स्वाध्यायभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ३ (‘बेटा, मी ऐकतो आहे!’) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ are ‘बेटा, मी ऐकतो आहे!’, गद्य (9th Standard), व्याकरण.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ३, ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×