Advertisements
Chapters
Chapter १: सर्वात्मका शिवसुंदरा
२. (अ): संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
२. (आ): संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
४: जी. आय. पी. रेल्वे
*: काझीरंगा
भाग - २
५: व्यायामाचे महत्त्व
६: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य
८: सखू आजी
*: हास्यचित्रांतली मुलं
भाग -३
९: उजाड उघडे माळरानही
१०: कुलूप
११: आभाळातल्या पाऊलवाटा
१२: पुन्हा एकदा
*: व्हेनिस
भाग -४
१३: तिफन
१४: ते जीवनदायी झाड
▶ १५: माझे शिक्षक व संस्कार
१६: शब्दांचा खेळ
*: विश्वकोश
*: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - माझे शिक्षक व संस्कार Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - माझे शिक्षक व संस्कार - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १५: माझे शिक्षक व संस्कार
Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १५ माझे शिक्षक व संस्कार स्वाध्याय [Pages 53 - 54]
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
जोड्या जुळवा.
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
| (१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
आकृतिबंध पूर्ण करा.

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १५ माझे शिक्षक व संस्कार भाषाभ्यास [Page 54]
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
रमेशचा भाऊ शाळेत गेला.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
मंडईत फळांच्या गाड्या आहेत.
Solutions for १५: माझे शिक्षक व संस्कार
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - माझे शिक्षक व संस्कार Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - माझे शिक्षक व संस्कार - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - माझे शिक्षक व संस्कार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १५ (माझे शिक्षक व संस्कार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ माझे शिक्षक व संस्कार are गद्य (9th Standard), व्याकरण, माझे शिक्षक व संस्कार.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions माझे शिक्षक व संस्कार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १५, माझे शिक्षक व संस्कार मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
