मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - पुन्हा एकदा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - पुन्हा एकदा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: पुन्हा एकदा

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायअपठित गद्य आकलन
स्वाध्याय [Page 44]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ पुन्हा एकदा स्वाध्याय [Page 44]

स्वाध्याय | Q १. (१) | Page 44

कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...

स्वाध्याय | Q १. (२) | Page 44

कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......

स्वाध्याय | Q २. (१) | Page 44

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  
स्वाध्याय | Q २. (२) | Page 44

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  
स्वाध्याय | Q ३. | Page 44

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.
स्वाध्याय | Q ४. | Page 44

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 44

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 44

'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.

अपठित गद्य आकलन [Page 44]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ पुन्हा एकदा अपठित गद्य आकलन [Page 44]

अपठित गद्य आकलन | Q १. | Page 44

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

१. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- 
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-

२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.

Solutions for १२: पुन्हा एकदा

स्वाध्यायअपठित गद्य आकलन
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - पुन्हा एकदा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - पुन्हा एकदा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १२ (पुन्हा एकदा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ पुन्हा एकदा are पद्य (9th Standard), व्याकरण, पुन्हा एकदा.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पुन्हा एकदा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, पुन्हा एकदा मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×