Advertisements
Chapters
Chapter १: सर्वात्मका शिवसुंदरा
२. (अ): संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
२. (आ): संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
४: जी. आय. पी. रेल्वे
*: काझीरंगा
भाग - २
५: व्यायामाचे महत्त्व
६: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य
८: सखू आजी
*: हास्यचित्रांतली मुलं
भाग -३
९: उजाड उघडे माळरानही
१०: कुलूप
११: आभाळातल्या पाऊलवाटा
१२: पुन्हा एकदा
*: व्हेनिस
भाग -४
१३: तिफन
१४: ते जीवनदायी झाड
१५: माझे शिक्षक व संस्कार
१६: शब्दांचा खेळ
▶ *: विश्वकोश
*: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - विश्वकोश Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - विश्वकोश - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Advertisements
Solutions for Chapter *: विश्वकोश
Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ * विश्वकोश शब्दकोडे [Page 59]
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ * विश्वकोश स्वाध्याय [Page 62]
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ * विश्वकोश भाषा सौंदर्य [Page 62]
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
| (१) | |||
| (२) | × | ||
| (३) | |||
| (४) | × | ||
| (५) |
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ * विश्वकोश भाषाभ्यास [Page 62]
पर-सवर्णाने लिहा.
घंटा - ______
पर-सवर्णाने लिहा.
मंदिर - ______
पर-सवर्णाने लिहा.
चंपा - ______
पर-सवर्णाने लिहा.
चंचल - ______
पर-सवर्णाने लिहा.
मंगल - ______
अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल - ______
अनुस्वार वापरून लिहा.
चेण्डू - ______
अनुस्वार वापरून लिहा.
सञ्च - ______
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
अनुस्वार वापरून लिहा.
बम्ब - ______
Solutions for *: विश्वकोश
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - विश्वकोश Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - विश्वकोश - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - विश्वकोश
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board * (विश्वकोश) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * विश्वकोश are स्थूल वाचन (9th Standard), व्याकरण, विश्वकोश.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions विश्वकोश exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter *, विश्वकोश मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
