मराठी

Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] Official Board Paper 2025-2026 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 11th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
  3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
  4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्‍नाच्या उत्तराचे [प्रश्‍न क्र. 1 (अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल  त्यालाच गुण दिले जातील.
  5. आवश्यक तेथे शास्त्रीय  तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.

[10]1.
[5]1. (अ) | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक लिहाः
[1]1. (अ) (i)

वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग Vesc = ______

`sqrt((GM)/R)`

`2sqrt((GM)/R)`

`sqrt((2GM)/R)`

`sqrt((GM)/(2R))`

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (ii)

आधुनिक आवर्तसारणीत अधातू ______ खंडात आहेत.

s

p

d

f

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (iii)

एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ______ असेल.

10 J

10000 J

0.1 J

1000 J

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (iv)

हिऱ्याचा अपवर्तनांक ______ आहे.

2.42

1.54

1.36

1.50

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (v)

निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ______ आहे.

50 सेमी

75 सेमी

25 सेमी

22 सेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]1. (ब) | खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
[1]1. (ब) (i)

गटात न बसणारे घटक लिहाः

अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (ii)

पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा:

वस्तुमान : किलोग्रॅम : : वजन : ______

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (iii)

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा:

पाण्याचे आकारमान 4°C ला सर्वात जास्त असते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (iv)

जोड्या जुळवाः

‘अ’ गट ‘ब’ गट
थर्मामीटर (अ) यांत्रिक ऊर्जा
  (ब) तापमान मोजणे
  (क) विद्युतधारा मोजणे
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (v)

प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंगलांबी किती असते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]2.
[4]2. (अ) | शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन):
Advertisements
[2]2. (अ) (i)

धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?

Concept: undefined - undefined
Chapter: [10] अवकाश मोहीमा
[2]2. (अ) (ii)

शास्त्रीय कारणे लिहा.

वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनविताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (अ) (iii)

शास्त्रीय कारणे लिहा.

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
[6]2. (ब) | खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवाः
[1]2. (ब) (i) a.

संमिश्रे म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (ब) (i) b.

संमिश्र या धातूची दोन उदाहरणे द्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (ब) (ii)

फरक स्पष्ट कराः

ऑक्सिडीकरण आणि क्षपण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (ब) (iii) a.

बेन्झिनचे रेणुसूत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (ब) (iii) b.

बेन्झिनचे रचनासूत्र काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (ब) (iv)

विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युतविभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A. इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल तर दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (ब) (v)

खालील विधानाची सिद्धता लिहा.

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] प्रकाशाचे अपवर्तन
[15]3. | खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा:
[3]3. (i)

पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानपेक्षा चार पट असते तर 35780 किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता?

Concept: undefined - undefined
Chapter: [10] अवकाश मोहीमा
[3]3. (ii)

खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?

(ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो?

(क) संबंधित रासायनिक समीकरण लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (iii)

खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

अ. उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते?

ब. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो?

क. ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल?

Concept: undefined - undefined
Chapter: [5] उष्णता
Advertisements
[3]3. (iv)

विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (v)

\[\ce{{2NaOH} + {H_2SO_4} -> {Na_2SO_4} + {H_2O}}\]

या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा:

मूलद्रव्य अभिक्रियाकारके
(डावी बाजू) अणुसंख्या
उत्पादिते
(उजवी बाजू) अणुसंख्या
Na ______ 2
O ______ ______
H ______ ______
S 1 ______
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (vi) (अ)

दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश

Concept: undefined - undefined
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
[1]3. (vi) (ब)

दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

तिसऱ्या आवर्तामधील अधातू

Concept: undefined - undefined
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
[1]3. (vi) (क)

दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये

Concept: undefined - undefined
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
[3]3. (vii)

खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा:

I II III
(अ) वजन m/s2 केंद्राजवळ शून्य
(ब) गुरुत्व त्वरण Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे
(क) गुरुत्व स्थिरांक N ठिकाण परत्वे बदलते
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (viii) a.

मृगजळ म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (viii) b.

कोणत्या परिस्थितीत मृगजळ दिसते? तसेच अशाच प्रकाराचे एक उदाहरण लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]4. | खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवाः
[2]4. (i) (अ)

अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी पदार्थांची प्रतिमा दर्शवणारी आकृती काढा व नावे द्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (i) (ब)

अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (i) (क)

एका अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे. त्यावरून भिंगाची शक्‍ती काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (ii) (अ)

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणातील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (ii) (ब)

ॲल्युमिनाचा विलयबिंदू किती आहे? तो कमी करण्यासाठी काय करतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (ii) (क)

शास्त्रीय कारणे लिहा.

ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.

Concept: undefined - undefined
Chapter: [8] धातुविज्ञान

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×