मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट कराः ऑक्सिडीकरण आणि क्षपण - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट कराः

ऑक्सिडीकरण आणि क्षपण

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

अ. क्र. ऑक्सिडीकरण क्षपण
१. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ‘ऑक्सिडीकरण अभिक्रिया’ असे म्हणतात. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना ‘क्षपण’ अभिक्रिया असे म्हणतात.
२. हायड्रोजन गमावणे
\[\ce{2H_2S + O_2 -> H_2O + 2S}\]
हायड्रोजन गमावणे
\[\ce{ZnO + C -> Zn + CO}\]
३. ऑक्सिजन मिळवणे
\[\ce{C + O_2 -> CO_2}\]
ऑक्सिजन मिळवणे
\[\ce{Ca + H_2 -> CaH_2}\]
४. आधुनिक संकल्पनेनुसार, ज्या अभिक्रियेत अणू किंवा आयन इलेक्ट्रॉन गमावतो, त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. आधुनिक संकल्पनेनुसार, ज्या अभिक्रियेत अणू किंवा आयन इलेक्ट्रॉन मिळवतो, त्याला क्षपण म्हणतात.
५. ऑक्सिडीकरणामध्ये ‘ऑक्सिडीकरण अंक’ वाढतो. क्षपणामध्ये ‘ऑक्सिडीकरण अंक’ कमी होतो.
६. ऑक्सिडीकरणाच्या क्रियेत क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते. क्षपणाच्या क्रियेत ऑक्सिडकाचे क्षपण होते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×