Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट कराः
ऑक्सिडीकरण आणि क्षपण
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| अ. क्र. | ऑक्सिडीकरण | क्षपण |
| १. | ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ‘ऑक्सिडीकरण अभिक्रिया’ असे म्हणतात. | ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना ‘क्षपण’ अभिक्रिया असे म्हणतात. |
| २. | हायड्रोजन गमावणे \[\ce{2H_2S + O_2 -> H_2O + 2S}\] |
हायड्रोजन गमावणे \[\ce{ZnO + C -> Zn + CO}\] |
| ३. | ऑक्सिजन मिळवणे \[\ce{C + O_2 -> CO_2}\] |
ऑक्सिजन मिळवणे \[\ce{Ca + H_2 -> CaH_2}\] |
| ४. | आधुनिक संकल्पनेनुसार, ज्या अभिक्रियेत अणू किंवा आयन इलेक्ट्रॉन गमावतो, त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. | आधुनिक संकल्पनेनुसार, ज्या अभिक्रियेत अणू किंवा आयन इलेक्ट्रॉन मिळवतो, त्याला क्षपण म्हणतात. |
| ५. | ऑक्सिडीकरणामध्ये ‘ऑक्सिडीकरण अंक’ वाढतो. | क्षपणामध्ये ‘ऑक्सिडीकरण अंक’ कमी होतो. |
| ६. | ऑक्सिडीकरणाच्या क्रियेत क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते. | क्षपणाच्या क्रियेत ऑक्सिडकाचे क्षपण होते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
