मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा: I (अ) वजन (ब) गुरुत्व त्वरण (क) गुरुत्व स्थिरांक II m/s2, Nm2/kg2, N III केंद्राजवळ शून्य संपूर्ण विश्वात सारखे - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा:

I II III
(अ) वजन m/s2 केंद्राजवळ शून्य
(ब) गुरुत्व त्वरण Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे
(क) गुरुत्व स्थिरांक N ठिकाण परत्वे बदलते
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

I II III
(अ) वजन N ठिकाण परत्वे बदलते
(ब) गुरुत्व त्वरण m/s2 केंद्राजवळ शून्य
(क) गुरुत्व स्थिरांक Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×