मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

2NaOH + H2⁡SO4 Na2⁢SO4 + H2⁡O या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा: - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

\[\ce{{2NaOH} + {H_2SO_4} -> {Na_2SO_4} + {H_2O}}\]

या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा:

मूलद्रव्य अभिक्रियाकारके
(डावी बाजू) अणुसंख्या
उत्पादिते
(उजवी बाजू) अणुसंख्या
Na ______ 2
O ______ ______
H ______ ______
S 1 ______
तक्‍ता पूर्ण करा
Advertisements

उत्तर

हे रासायनिक समीकरण संतुलित नाही.

मूलद्रव्य अभिक्रियाकारके
(डावी बाजू) अणुसंख्या
उत्पादिते
(उजवी बाजू) अणुसंख्या
Na 2 2
O 6 5
H 4 2
S 1 1
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×