मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

T8 = 3, t12 = 52 या अंकगणिती श्रेढीचे प्रथम पद व साधारण फरक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

t8 = 3, t12 = 52 या अंकगणिती श्रेढीचे प्रथम पद व साधारण फरक काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे प्रथम पद a आणि सामान्य फरक d मानू.

t8 = 3 आणि t12 = 52 …......[दिलेले]

परंतु, , tn = a + (n – 1)d,

t8 = a + (8 – 1)d

∴ 3 = a + 7d

म्हणजेच, a + 7d = 3 …(i)

त्याचप्रमाणे, , t12 = 52

∴ a + (12 – 1)d = 52

∴ a + 11d = 52 …(ii)

समीकरण (ii) मधून (i) वजा करून,

a + 11d = 52
a + 7d   = 3
-   -      -       
   4d     = 49

∴ d = `49/4`

d = `49/4` ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

a + 7`(49/4)` = 3

∴ a + `343/4 = 3`

∴ a = 3 - `343/4 = (-331)/4`

∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीतील प्रथम पद `(-331)/4` आणि सामान्य फरक `49/4` आहे.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - Q ३ ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.

3, 6, 9, 12,...

येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...

t2 - t1 = `square`

t3 - t2 = `square`

∴ d = `square`


एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.


एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद - 5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल, तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामाईक फरक किती असेल?


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ? 


–940 ही संख्या, 50, 40, 30, 20 ......... या अंकगणिती श्रेढीचे कितवे पद आहे?

कृती: येथे, a = `square`, d = `square`, tn  = -940

सूत्रानुसार, tn = a + (n –1) d

-940 = `square`

n =  `square`


1, 6, 11, 16 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.


एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा. 


जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a = 10 आणि d = -3 असेल, तर तिची पहिली चार पदे काढा.


एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा. 


खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.

7, 13, 19, 25, ............

कृती:

दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........

पहिले पद a = 7; t19 = ?

tn = a + `(square)`d  ..............(सूत्र)

∴ t19 = 7 + (19 - 1) `square`

∴ t19 = 7 + `square`

∴ t19 = `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×