Advertisements
Advertisements
प्रश्न
5, 2, –1, –4 ......... या क्रमिकेचे 27 वे पद आणि n वे पद काढा.
Advertisements
उत्तर
दिलेली अंकगणिती श्रेढी 5, 2, – 1, – 4,.…
येथे, a = 5, d = 2 – 5 = – 3
परंतु, tn = a + (n – 1)d,
tn = 5 + (n – 1)(– 3)
∴ tn = 5 – 3n + 3
∴ tn = 8 – 3n
∴ t27 = 8 – 3(27)
= 8 – 81
= – 73
∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीतील n वे पद 8 - 3n आणि 27 वे पद -73 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा.
7, 13, 19, 25, ...
11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?
15, 10, 5,… या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज _________ आहे.
tn = 3n – 2 या क्रमिकेची दोन पदे काढा.
जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t1 = 1 व tn = 149 असेल, तर Sn काढा.
कृती: येथे, t1 = 1, tn = 149, Sn = ?
सूत्र वापरून, Sn = `"n"/2(square + square)`
= `"n"/2 xx square`
= `square` n, येथे n = 75
9, 4, –1, –6 ......... या अंकगणिती श्रेढीसाठी t19 = ?
कृती: येथे, a = 9, d = `square`
tn = a + (n –1)d
t19 = 9 + (19 –1) `square`
= 9 + `square`
= `square`
7, 14, 21, 28 ......... अंकगणिती श्रेढीसाठी सामान्य फरक d = ?
कृती: येथे, t1 = 7, t2 = 14, t3 = 21, t4 = `square`
t2 – t1 = `square`
t3 – t2 = 7
t4 – t3 = `square`
म्हणून, सामान्य फरक d = `square`
एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा.
जर a = 6 आणि d = 3 तर S10 काढा.
