Advertisements
Advertisements
प्रश्न
12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.
Advertisements
उत्तर
दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,…
येथे, a = 12, d = 16 – 12 = 4
परंतु, tn = a + (n – 1) d
t25 = 12 + (25 – 1)(4)
= 12 + 24(4)
= 12 + 96
= 108
∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद 108 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील अंकगणिती श्रेढीचे 27 वे पद काढा.
9, 4, -1, -6, -11,...
11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?
जर a = 20 आणि d = 3, तर tn शोधा.
जर a = 3 आणि d = -3, तर t5 शोधा.
जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा.
1, 6, 11, 16 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.
एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये S41 = 4510 असेल, तर t21 ची किंमत काढा.
