Advertisements
Advertisements
प्रश्न
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद - 5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल, तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामाईक फरक किती असेल?
Advertisements
उत्तर १
या अंकगणिती श्रेढीतील पदांची संख्या 'n' मानू.
तर, t1 = a = - 5, tn = 45, Sn = 120
`"S"_"n" = "n"/2 ("t"_1 + "t"_"n")`
∴ `120 = "n"/2`(- 5 + 45)
∴ `120 = "n"/2 xx 40`
∴ 120 = 20n
∴ n = `120/20` = 6
∴ आता, tn = a + (n – 1)d
∴ 45 = - 5 + (6 - 1)d
∴ 45 + 5 = 5d
∴ 50 = 5d
∴ d = `50/5 = 10`
∴ या अंकगणिती श्रेढीत 6 पदे असून दोन क्रमागत पदांमधील सामाईक फरक 10 आहे.
उत्तर २
समजा, अंकगणिती श्रेढीतील पदांची संख्या n आणि त्यांच्यातील सामाईक फरक 'd' आहे.
तर, a = -5, tn = 45, Sn = 120
आता, tn = a + (n – 1)d
∴ 45 = - 5 + (n – 1)d
∴ 45 +5 = (n – 1)d
∴ (n - 1)d = 50 ...(i)
`"S"_"n" = "n"/2` [2a + (n - 1)d]
∴ 120 = `"n"/2` [2(-5) + (n - 1)d]
∴ 120 = `"n"/2` (- 10 + 50) ....[(i) वरून]
∴ 120 = `"n"/2 xx 40`
∴ 120 = 20n
∴ n = `120/20` = 6
n = 6 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
(n – 1)d = 50
∴ (6 - 1)d = 50
∴ 5d = 50
∴ d = `50/5` = 10
∴ या अंकगणिती श्रेढीतील पदांची संख्या 6 व सामाईक फरक 10 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
-3, -8, -13, -18,...
येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...
t2 - t1 = `square`
t3 - t2 = `square`
∴ a = `square`, d = `square`
खालील अंकगणिती श्रेढीचे 27 वे पद काढा.
9, 4, -1, -6, -11,...
एका अंकगणिती श्रेढीचे 11 वे पद 16 आणि 21 वे पद 29 आहे, तर त्या श्रेढीचे 41 वे पद काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ?
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
–940 ही संख्या, 50, 40, 30, 20 ......... या अंकगणिती श्रेढीचे कितवे पद आहे?
कृती: येथे, a = `square`, d = `square`, tn = -940
सूत्रानुसार, tn = a + (n –1) d
-940 = `square`
n = `square`
जर a = 6 आणि d = 3 तर S10 काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t4 = 12 आणि d = -10, तर tn काढा.
एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.
