मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ? 

पर्याय

  • 27

  • 21

  • 15

  • 9

MCQ
Advertisements

उत्तर

21

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

संबंधित प्रश्‍न

एका अंकगणिती श्रेढीचे 11 वे पद 16 आणि 21 वे पद 29 आहे, तर त्या श्रेढीचे 41 वे पद काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?


अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.


जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा. 


एका अंकगणिती श्रेढीसाठी t1 = 1 व tn = 149 असेल, तर Sn काढा. 

कृती: येथे, t1 = 1, tn = 149, Sn = ?

सूत्र वापरून, Sn = `"n"/2(square + square)`

= `"n"/2 xx square`

= `square` n, येथे n = 75  


अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 3 व साधारण फरक 4 आहे, तर या श्रेढीची पहिली चार पदे काढा. 


जर a = 6 आणि d = 10, तर S10 काढा. 


जर a = 6 आणि d = 3 तर S10 काढा. 


12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.


`1/6, 1/4, 1/3` या क्रमिकेची पुढील 4 पदे शोधा आणि Sn काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×