Advertisements
Advertisements
प्रश्न
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Advertisements
उत्तर
मी पाहिलेले प्रदर्शन
प्रदर्शनाला भेट देणे मला फार आवडते मग ते कुठलेही प्रदर्शन असो मी ते बघायला जातो. काही दिवसांपूर्वी अश्वमेध सभागृहात एक कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन 15 डिसेंबरला होतं आणि वेळ सकाळी १० ते रात्री ८ होती. या प्रदर्शनाची खासबात ही होती कि या सर्व कलात्मक वस्तू दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या होत्या. तिथे मी माझ्या मित्रांसोबत भेट द्यायला गेलो.
प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे श्रीमती कला परांजपे ह्या होत्या. त्यानी आपल्या भाषणाने त्या मुलांना प्रोत्साहित केलं. प्रदर्शन खूप भव्य होतंच पण फार सुंदर आणि आकर्षित पण होतं. यात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या होत्या. कागदी पिशवी, मातीच्या खेळणी व भांडी, कागदी कंदील, लाकडाची बैलगाडी, अजून खूप काही.
या सर्व वस्तू 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या होत्या. विशेतः म्हणजे भांडीवरील नक्षीकाम खूपच आकर्षित होते. सर्वेच वस्तू खूप छान बनवलेल्या होत्या. इथे सर्व वयोगटातील लोक आले होते. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण प्रदर्शनाचा आनंद लुटत होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
