मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा. 49x - 57y = 172 57x - 49y = 252

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा.

49x - 57y = 172

57x -  49y = 252

बेरीज
Advertisements

उत्तर

49x - 57y = 172 .....(i)

57x -  49y = 252 .............(ii)

समीकरण (i) आणि (ii) ची बेरीज करून,

   49x - 57y = 172

+ 57x -  49y = 252
106x - 106y = 424

∴ x - y = `424/106` ...........[दोन्ही बाजूंना 106 ने भागून]

∴ x - y = 4

समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,

   49x - 57y = 172

- 57x -  49y = 252
   -    +            -      
   -8x - 8y = -80

∴ x + y = `(-80)/(-8)` .............[दोन्ही बाजूंना -8 ने भागून]

∴ x + y = 10

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

2x - 3y = 9; 2x + y = 13


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

`1/3"x" + "y" = 10/3;  2"x" + 1/4"y" = 11/4`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`1/(2(3x + 4y)) + 1/(5(2x - 3y)) = 1/4; 5/(3x + 4y) - 2/(2x - 3y) = - 3/2`


पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10


5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.


a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.


समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा. 


अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?


जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

कृती:

(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

∴ x = `square` आणि y = `square` या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.

∴ 2 × `square` + 3 × 2 = k

∴ 0 + 6 = k

∴ k = `square`


`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×