मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरण सोडवा. 13x+y=103; 2x+14y=114

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

`1/3"x" + "y" = 10/3;  2"x" + 1/4"y" = 11/4`

बेरीज
Advertisements

उत्तर

`1/3"x" + "y" = 10/3` 

∴ x + 3y = 10  ...[दोन्ही बाजूंना 3 ने गुणून]

∴ x = 10 - 3y  ...(i)

`2"x" + 1/4"y" = 11/4`

∴ 8x + y = 11   ....(ii) [दोन्ही बाजूंना 4 ने गुणून]

x = 10 - 3y ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

8(10 - 3y) + y = 11

∴ 80 - 24y + y = 11

∴ - 23y = 11 - 80

∴ -23y = - 69

∴ y = `(-69)/(-23)` = 3

y = 3 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

x = 10 - 3(3)

= 10 - 9 = 1

∴ (x, y) = (1, 3) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.1 | Q 2. (6) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

x + 7y = 10; 3x - 2y = 7


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

2x - 3y = 9; 2x + y = 13


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5x + 2y = -3; x + 5y = 4


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

99x + 101y = 499; 101x + 99y = 501


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`


a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.


जर (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

x = `square` आणि y = `square` किमती घालू.

∴ 2 `square + 3 xx 0 = "k"`

∴ 4 + 0 = k

∴ k = `square`


खालील समीकरणामध्ये x ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

3x + 2y = 11 ....................(1) आणि

2x + 3y = 4 ....................(2)

कृती: समीकरण (1) ला `square` ने आणि समीकरण (2) ला `square` ने गुणू.

3 × (3x + 2y = 11) ∴ 9x + 6y = 33 .............(3)

2 × (2x + 3y = 4)   ∴ 4x + 6y = 8 ...............(4)

समीकरण (3) मधून समीकरण (4) वजा करू,

5x = `square`

∴ x = `square`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

x + y = 4; 2x – y = 2


`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×