Advertisements
Advertisements
प्रश्न
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
Advertisements
उत्तर
a + b = 2 आणि 2a + b = 2 या समीकरणांची उकल (0, 2) आहे.
कारण:
a + b = 2 ................(i)
2a + b = 2 .........(ii)
समीकरण (ii) मधून समीकरण (i), वजा करू.
2a + b = 2
a + b = 2
- - -
a = 0
a = 0 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवू.
0 + b = 2
∴ b = 2
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
49x - 57y = 172; 57x - 49y = 252
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
2x - y = 2 या समीकरणाची उकल ______ आहे.
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. `a/4 + b/3 = 4.`
ax + by + 5 = 0 आणि bx - ay - 12 = 0 या समीकरणांची उकल (2, – 3) असल्यास a आणि b च्या किमती शोधा.
खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:
5x + 3y = 9 ......(I)
2x − 3y = 12 ......(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`
x = `square/square`
x = `square`
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
