Advertisements
Advertisements
प्रश्न
`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

Advertisements
उत्तर
`square`ABCD मध्ये
AB = CD ...[आयताच्या समोरासमोरील बाजू]
2x + y + 8 = 4x − y
2x − 4x + y + y = −8
−2x + 2y = −8
2x − 2y = 8
∴ x − y = 4 ...(दोन्ही बाजूंना 2 ने भागून)
तसेच, BC = AD ...[आयताच्या समोरासमोरील बाजू]
x + 4 = 2y
x − 2y = −4
∴ x − y = 4 आणि x − 2y = −4 ही तयार होणारी एकसामयिक समीकरणे आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x + 7y = 10; 3x - 2y = 7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5x + 2y = -3; x + 5y = 4
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
ax + by + 5 = 0 आणि bx - ay - 12 = 0 या समीकरणांची उकल (2, – 3) असल्यास a आणि b च्या किमती शोधा.
खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा.
49x - 57y = 172
57x - 49y = 252
जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
कृती:
(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे.
∴ x = `square` आणि y = `square` या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.
∴ 2 × `square` + 3 × 2 = k
∴ 0 + 6 = k
∴ k = `square`
