मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x2 + x − 20 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

x2 + x − 20 = 0

बेरीज
Advertisements

उत्तर

x2 + x – 20 = 0

∴ x2 + 5x − 4x − 20 = 0

∴ x(x + 5) – 4(x + 5) = 0

∴ (x + 5)(x – 4) = 0

∴ (x + 5) = 0 किंवा (x – 4) = 0

∴ x + 5 = 0 किंवा x – 4 = 0

∴ x = –5 किंवा x = 4

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे –5 आणि 4 आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (2) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×