Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
3p2 + 8p + 5 = 0
Advertisements
उत्तर
3p2 + 8p + 5 = 0
∴ 3p2 + 5p + 3p + 5 = 0
∴ p(3p + 5) + 1(3p + 5) = 0
∴ (3p + 5) (p + 1) = 0
3 × 5 = 15
| |
5 3
5 × 3 = 15
5 + 3 = 8
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, हा गुणधर्म वापरून
3p + 5 = 0 किंवा p + 1 = 0
∴ 3p = – 5 किंवा p = – 1
∴ p = `(-5)/3` किंवा p = -1
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मूळ `(-5)/3` आणि -1 आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
x2 + x − 20 = 0
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
2y2 + 27y + 13 = 0
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
2x2 - 2x + `1/2` = 0
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
25m2 = 9
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
7m2 = 21m
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
m2 - 11 = 0
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?
2x2 + kx - 2 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ -2 आहे, तर k ची किंमत किती?
खालील वर्गसमीकरण प्रमाणरूपात लिहा.
m(m – 6) = 9
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.
कृती: x2 + 8x – 20 = 0
x2 + (______) – 2x – 20 = 0
x (x + 10) – (______) (x + 10) = 0
(x + 10) (______) = 0
x = ______ किंवा x = 2
