मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

X2 + 4x – 5 = 0 या वर्गसमीकरणाचे 1 हे मूळ आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: x = (______) असताना डा. बा. = 12 + 4 (______) – 5 = 1 + 4 – 5 = (______) – 5

Advertisements
Advertisements

प्रश्न

x2 + 4x – 5 = 0 या वर्गसमीकरणाचे 1 हे मूळ आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: x = (______) असताना 

डा. बा.

= 12 + 4 (______) – 5 

= 1 + 4 – 5

= (______) – 5

= ______

= उ. बा.

म्हणून, x = 1 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे.

बेरीज
Advertisements

उत्तर

x = 1 असताना

डा. बा. = 12 + 4(1) – 5

= 1 + 4 – 5

= 5 – 5

= 0

= उ. बा.

म्हणूनच, x = 1 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे.  

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे (उकली)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - Q २ अ)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×