मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

X2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ – 6 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे. म्हणून, x = ______ घेऊ. (–6)2 +

Advertisements
Advertisements

प्रश्न

x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ – 6 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.

म्हणून, x = ______ घेऊ.

(–6)2 + k(–6) + 54 = 0

(______) –6k + 54 = 0

–6k + ______ = 0

k = ______ 

बेरीज
Advertisements

उत्तर

x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.

म्हणून, x = -6 घेऊ.

∴ (– 6)2 + k(– 6) + 54 = 0 

36 – 6k + 54 = 0

∴ – 6k + 90 = 0

∴ 6k = 90

∴ k = `90/6` 

∴ k = 15 

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे (उकली)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - Q २ अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल:

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `square` आहे.

∴ m = `square` वरील वर्गसमीकरणात ठेवू.

∴ `5 xx square^2 + 2 xx square + k = 0`

∴ `square + square` + k = 0

∴ `square` + k = 0

∴ k = `square`


x2 + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?


`sqrt5m^2 - sqrt5m + sqrt5 = 0` ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?


खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा.

(p – 5) (p + 3) = 0


जर b2 - 4ac > 0 व b2 - 4ac < 0 असेल, तर या प्रत्येक बाबतीत वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप लिहा.


x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ –3 असेल, तर k ची किंमत काढा.


एका वर्गसमीकरणाची मुळे 5 व –4 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.


2m2 - 5m = 0 या वर्गसमीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा.


kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे.

 ∴ x = `square` वरील समीकरणात ठेवू.

∴ k`(square)^2 - 10 xx square + 3 = 0`

∴ `square` - 30 + 3 = 0

∴ 9k = `square`

∴ k = `square`


kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×