Advertisements
Advertisements
Question
x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ – 6 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.
म्हणून, x = ______ घेऊ.
(–6)2 + k(–6) + 54 = 0
(______) –6k + 54 = 0
–6k + ______ = 0
k = ______
Advertisements
Solution
x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.
म्हणून, x = -6 घेऊ.
∴ (– 6)2 + k(– 6) + 54 = 0
∴ 36 – 6k + 54 = 0
∴ – 6k + 90 = 0
∴ 6k = 90
∴ k = `90/6`
∴ k = 15
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.
x2 + 4x – 5 = 0, x = 1, –1
वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.
2m2 - 5m = 0, m = 2, `5/2`
जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?
x2 + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?
`sqrt5m^2 - sqrt5m + sqrt5 = 0` ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
x2 + mx - 5 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
X2 – kX + 27 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?
x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ –3 असेल, तर k ची किंमत काढा.
एका वर्गसमीकरणाची मुळे 5 व –4 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.
