Advertisements
Advertisements
Question
वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.
2m2 - 5m = 0, m = 2, `5/2`
Advertisements
Solution
दिलेले समीकरण,
2m2 - 5m = 0 ....(i)
समीकरण (i) च्या डाव्या बाजूत m = 2 ठेवून,
डावी बाजू = 2(2)2 - 5(2) = 2(4) - 10 = 8 - 10 = - 2
∴ डावी बाजू ≠ उजवी बाजू
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे m = 2 हे मूळ नाही.
समीकरण (i) च्या डाव्या बाजूत m = `5/2` ठेवून,
डावी बाजू = `2(5/2)^2 - 5(5/2) = 2(25/4)- 25/2`
`= 25/2 - 25/2 = 0`
∴ डावी बाजू = उजवी बाजू
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे m = `5/2` हे मूळ आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `square` आहे.
∴ m = `square` वरील वर्गसमीकरणात ठेवू.
∴ `5 xx square^2 + 2 xx square + k = 0`
∴ `square + square` + k = 0
∴ `square` + k = 0
∴ k = `square`
x2 + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?
`sqrt5m^2 - sqrt5m + sqrt5 = 0` ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे – 3 व – 5 आहे.
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
X2 – kX + 27 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?
x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ –3 असेल, तर k ची किंमत काढा.
एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व – 5 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
2m2 - 5m = 0 या वर्गसमीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा.
kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.
