Advertisements
Advertisements
प्रश्न
x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ –3 असेल, तर k ची किंमत काढा.
Advertisements
उत्तर
-3 हे x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ आहे.
x = -3 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून,
(– 3)2 – k(– 3) – 15 = 0
∴ 9 + 3k – 15 = 0
∴ 3k – 6 = 0
∴ 3k = 6
∴ k = `6/3`
∴ k = 2
APPEARS IN
संबंधित प्रश्न
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `square` आहे.
∴ m = `square` वरील वर्गसमीकरणात ठेवू.
∴ `5 xx square^2 + 2 xx square + k = 0`
∴ `square + square` + k = 0
∴ `square` + k = 0
∴ k = `square`
`sqrt5m^2 - sqrt5m + sqrt5 = 0` ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
x2 + mx - 5 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे – 3 व – 5 आहे.
खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा.
(p – 5) (p + 3) = 0
जर b2 - 4ac > 0 व b2 - 4ac < 0 असेल, तर या प्रत्येक बाबतीत वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप लिहा.
x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ – 6 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.
म्हणून, x = ______ घेऊ.
(–6)2 + k(–6) + 54 = 0
(______) –6k + 54 = 0
–6k + ______ = 0
k = ______
एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व – 5 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
एका वर्गसमीकरणाची मुळे 5 व –4 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
2m2 - 5m = 0 या वर्गसमीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा.
