मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.

बेरीज
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती

विश्लेषण:  

रेख BD ⊥ रेख AC

∴ ΔADB हा काटकोन त्रिकोण आहे.

∴ रेख AB हा A, B व D बिंदूंमधून जाणाऱ्या वर्तुळाचा व्यास आहे.

∴ रेख MB ही वर्तुळाची त्रिज्या आहे.

∠MBC हा काटकोन त्रिकोण आहे. ….....[पक्ष]

∴ रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे.

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 8 सेमी लांबीचा रेख AB काढा.
  2. 6 सेमी लांबीचा रेख CB अशाप्रकारे काढा, की रेख CB ⊥ रेख AB.
  3. रेख AC जोडून ΔABC मिळवा.
  4. बिंदू B वरून कर्ण AC ला लंब काढा. या लंबाच्या AC वरील बिंदूला D नाव द्या.
  5. रेख AB चा दुभाजक काढा.
  6. M हे वर्तुळ व l(MB) ही त्रिज्या घेऊन बिंदू B, D आणि A मधून जाणारे वर्तुळ काढा.  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q ५)

संबंधित प्रश्‍न

केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.


2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.


त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा. 


O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.


2.5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 5 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळावर बिंदू C असा घ्या, की BC = 3 सेमी. ΔABC काढा. A, B व C बिंदूंतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×