हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आभाळाची अम्ही लेकरे [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आभाळाची अम्ही लेकरे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: आभाळाची अम्ही लेकरे

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायभाषेची गंमत
स्वाध्याय [Page 19]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 आभाळाची अम्ही लेकरे स्वाध्याय [Page 19]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 19

खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 19

खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

इच्छा -

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 19

खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

अखंड -

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 19

खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -

स्वाध्याय | Q २. | Page 19

‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

स्वाध्याय | Q ३. | Page 19

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

स्वाध्याय | Q ४. | Page 19

‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.

स्वाध्याय | Q ५. | Page 19

'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 19

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 19

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे

भाषेची गंमत [Page 19]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 आभाळाची अम्ही लेकरे भाषेची गंमत [Page 19]

भाषेची गंमत | Q १. | Page 19

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.

Solutions for 6: आभाळाची अम्ही लेकरे

स्वाध्यायभाषेची गंमत
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आभाळाची अम्ही लेकरे - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आभाळाची अम्ही लेकरे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (आभाळाची अम्ही लेकरे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे are पद्य (8th Standard), व्याकरण, गद्य (8th Standard).

Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आभाळाची अम्ही लेकरे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, आभाळाची अम्ही लेकरे मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×