Advertisements
Chapters
2: मी चित्रकार कसा झालो!
3: प्रभात
4: आपण सारे एक
5: घाटात घाट वरंधाघाट
6: आभाळाची अम्ही लेकरे
7: नातवंडांस पत्र
8: गिर्यारोहणाचा अनुभव
▶ 9: झुळूक
10: आम्ही हवे आहोत का?
11: जीवन गाणे
12: शब्दकोश
13: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - झुळूक Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - झुळूक - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-standard-8-maharashtra-state-board_6:3fe85ccd8ce544358a7391dd8e0fcc36.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: झुळूक
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 झुळूक स्वाध्याय [Page 33]
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
तिला स्वातंत्र्य हवे असते.
तिला सर्वत्र हिंडायचे असते.
तिचे मन तिकडे ओढ घेते.
तिला लोक आमंत्रण देतात.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
झुळूक स्वत:च गाणे गाते.
तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
तिथे ध्वनिफित लावलेली असते.
झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
परिणाम लिहा.
झुळकेने कलिकेला स्पर्श केला -
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 झुळूक खेळूया शब्दांशी [Page 34]
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
व्हावे-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
काठी-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
हळूवार-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अलगूज-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
छोटी-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
ताजेपणा-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
बोट-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
पावा-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 झुळूक कल्पक होऊया [Page 34]
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 झुळूक चला संवाद लिहूया [Page 34]
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Solutions for 9: झुळूक
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - झुळूक Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - झुळूक - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-standard-8-maharashtra-state-board_6:3fe85ccd8ce544358a7391dd8e0fcc36.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - झुळूक
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 9 (झुळूक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 झुळूक are पद्य (8th Standard), व्याकरण, लेखन, झुळूक, संवाद लेखन, शब्दसंपदा, गद्य (8th Standard).
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions झुळूक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, झुळूक मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
