हिंदी

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. बागेतील फुले तोडू नये.
    बागेतील फुले तोडून ये.
  2. पाणी वाया घालवू नये.
    पाणी वाया घालवून ये.
  3. स्वच्छता राखा.
    स्वच्छ तारा खा.
shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: आभाळाची अम्ही लेकरे - भाषेची गंमत [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची अम्ही लेकरे
भाषेची गंमत | Q १. | पृष्ठ १९
बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
भाषेची गंमत | Q १. | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
भाषेची गंमत | Q १. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

नभात- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

मनोहर - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

युगात - 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.


परिणाम लिहा.

बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.


आकृती पूर्ण करा.


स्वमत.

‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×