हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: गचकअंधारी - आपण समजून घेऊया. [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
आपण समजून घेऊया. | Q १. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×