Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
१०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
१४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
*: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
▶ १८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - निर्णय Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - निर्णय - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १८: निर्णय
Below listed, you can find solutions for Chapter १८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १८ निर्णय कृती [Pages 77 - 78]
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ______
कारणे लिहा.
हॉटेल मालकाची द्विधा मन:स्थिती संपली, कारण ______
रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.
| (अ) चार्जिंग सुरू करणे. |
| (आ) ↓ |
| (इ) ↓ |
| (ई) ↓ |
खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
वाळवंटातील हिरवळ - ______
खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
कासवगती - ______
खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
अचंबित नजर - ______
खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
द्विधा मन:स्थिती - ______
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
आनंद गगनात न मावणे - ______
आनंद हद्दपार होणे.
आकाश हातात न मावणे.
खूप आनंद होणे.
आकाशाशी नाते जडणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
काडीचाही त्रास न होणे - ______
प्रचंड त्रास होणे.
काडीमोड होणे.
अजिबात त्रास न होणे.
खूप त्रास न होणे.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
अपेक्षा नसताना - ______
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्याचे आकलन होत नाही असे - ______
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
कुठलीही अपेक्षा न ठेवता - ______
स्वमत.
रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या (निर्णय) आधारे स्पष्ट करा.
‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १८ निर्णय भाषाभ्यास [Page 78]
खालील कृती सोडवा.
आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________
(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
खालील कृती सोडवा.
लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।
(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - ______ ______
(२) वरील उदाहरणातील अलंकार - ______
(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
खालील कृती सोडवा.
संसार सागरी विहरे जीवन नौका
(१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______
(२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______
(३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______
खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.
सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।
| उपमेय | उपमान | अलंकाराचे नाव | अलंकाराची वैशिष्ट्ये |
Solutions for १८: निर्णय
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - निर्णय Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - निर्णय - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - निर्णय
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १८ (निर्णय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ निर्णय are निर्णय, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions निर्णय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १८, निर्णय मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
