मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १८ - निर्णय [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १८ - निर्णय - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १८: निर्णय

Below listed, you can find solutions for Chapter १८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृतीभाषाभ्यास
कृती [Pages 77 - 78]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १८ निर्णय कृती [Pages 77 - 78]

कृती | Q (१) (अ) | Page 77

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 77

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) (अ) | Page 77

कारणे लिहा.

हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ______

कृती | Q (२) (आ) | Page 77

कारणे लिहा.

हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ______

कृती | Q (३) | Page 77

रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.

(अ) चार्जिंग सुरू करणे.
(आ)      ↓
(इ)       ↓
(ई)       ↓
कृती | Q (४) (अ) | Page 77

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

वाळवंटातील हिरवळ - ______ 

कृती | Q (४) (आ) | Page 77

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

कासवगती - ______

कृती | Q (४) (इ) | Page 77

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

अचंबित नजर - ______

कृती | Q (४) (ई) | Page 77

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

द्‌विधा मन:स्थिती - ______ 

कृती | Q (५) (अ) | Page 77

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - ______ 

  • आनंद हद्दपार होणे.

  • आकाश हातात न मावणे.

  • खूप आनंद होणे.

  • आकाशाशी नाते जडणे.

कृती | Q (५) (आ) | Page 77

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

काडीचाही त्रास न होणे - ______ 

  • प्रचंड त्रास होणे.

  • काडीमोड होणे.

  • अजिबात त्रास न होणे.

  • खूप त्रास न होणे.

कृती | Q (६) (अ) | Page 77

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

अपेक्षा नसताना - ______ 

कृती | Q (६) (आ) | Page 77

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

ज्याचे आकलन होत नाही असे - ______ 

कृती | Q (६) (इ) | Page 77

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

कुठलीही अपेक्षा न ठेवता - ______ 

स्वमत.

कृती | Q (७) (अ) | Page 78

रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या (निर्णय) आधारे स्पष्ट करा.

कृती | Q (७) (आ) | Page 78

‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

कृती | Q (७) (इ) | Page 78

‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

भाषाभ्यास [Page 78]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १८ निर्णय भाषाभ्यास [Page 78]

भाषाभ्यास | Q (अ) | Page 78

खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______

भाषाभ्यास | Q (आ) | Page 78

खालील कृती सोडवा.

लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।

(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - ______ ______ 

(२) वरील उदाहरणातील अलंकार - ______

(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______

भाषाभ्यास | Q (इ) | Page 78

खालील कृती सोडवा.

संसार सागरी विहरे जीवन नौका

(१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______ 

(२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______

(३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______

भाषाभ्यास | Q (ई) | Page 78

खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
       

Solutions for १८: निर्णय

कृतीभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १८ - निर्णय - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १८ - निर्णय

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १८ (निर्णय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १८ निर्णय are निर्णय, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions निर्णय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १८, निर्णय मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×