मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील कृती सोडवा. आला हा दारि उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला (१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________ (२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

(१) वरील उदाहरणातील अलंकार - चेतनागुणोक्ती

(२)  चेतनागुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये - 

  1. निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे.
  2. वसंत ऋतुला फेरीवाला असे संबोधित आहे. 
shaalaa.com
अलंकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: निर्णय - भाषाभ्यास [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
पाठ 18 निर्णय
भाषाभ्यास | Q (अ) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्‍न

खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

सागरासारखा गंभीर सागरच!


खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?


खालील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये

अलंकाराचे नाव

(अ) उपमेयाचा निषेध केला जातो.
(आ) उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते.

(१) __________

(अ) __________________

(आ) __________________

(२) अनन्वय अलंकार

(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो.
(आ) सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात.

(३) __________

(अ) ________________________
(आ) ________________________

(४) अतिशयोक्ती अलंकार


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!'
मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रमआचरतिल,असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

--

--

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय ?

--

--


खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.


‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.


खालील कृती सोडवा.

संसार सागरी विहरे जीवन नौका

(१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______ 

(२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______

(३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______


खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
       

योग्य पर्याय निवडा:

दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।।
- -

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।

या वाक्यातील उपमेय ओळखा.


खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?

‘‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा,
माझ्या मनातला का तेथे असेल रावा.’’


खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?

हिंडू ओढे, धुंडू ओहळ
झाडावरचे काढू मोहळ


खालील ओळीत कोणत्या ध्वनींची पुनरावृत्ती झालेली आहे?

‘‘हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरीं?’’


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती

परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती - ................


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

नटलं घरदार शिवार सारं

खेळं अंगणी सळसळतं वार - ................


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×