Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
१०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
१४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
▶ *: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
१८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - वीरांगना Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - वीरांगना - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter *: वीरांगना
Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * वीरांगना कृती (अ) [Page 60]
खालील आकृती पूर्ण करा.

‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * वीरांगना कृती (आ) [Page 62]
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * वीरांगना भाषाभ्यास [Pages 62 - 63]
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
रक्तचंदन - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
घनश्याम - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
काव्यामृत - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
पुरुषोत्तम - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
अष्टाध्यायी - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
पंचपाळे - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
द्विदल - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
बारभाई - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
त्रैलोक्य - ______
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * वीरांगना अपठित गद्य आकलन [Page 64]
उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
(अ) तक्ता पूर्ण करा.
| जंगलाचा स्वभाव | माणसाचा स्वभाव |
| (१) ______ | (१) ______ |
| (२) ______ | (२) ______ |
|
जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते. -राजा मंगळवेढेकर. |
(आ) चौकटी पूर्ण करा.

(इ) खालील कृती करा.
(१) खालील शब्दांची जात ओळखा.
| (i) | ![]() |
| (ii) | ![]() |
(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान
- स्वमत.
जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.
Solutions for *: वीरांगना
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - वीरांगना Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - वीरांगना - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - वीरांगना
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board * (वीरांगना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * वीरांगना are वीरांगना, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वीरांगना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter *, वीरांगना मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.


